"आधीच्या दोन दिवसांत जत्रेत फिर-फिर फिरली होती ती. रंगीत बांगड्या, खड्याच्या टिकल्या, रिबिनी, छन्‌छन्‌ आवाज करणारे पैंजण. सगळं सामान तसंच बांधून ठेवलं होतं. मामा-मामी मिरवणूकीला गेले की ते सर्व सामान काढून ती डोळे भरून पहाणार होती. जमलंच तर पैंजण घालून घरभर नाचून पहाणार होती. पण..."

She was waiting for her Uncle and Aunt to go to Carnival. She bought so many things in fun fair. Colored bangles, anklets, bindi. She was going to wear it today. But...

Read a short horror story "Te Vadache Jhaad."

All the characters in this story are fictitious; and any resemblance to actual persons, living or dead, is entirely coincidental.

या कथेतील सर्व पात्रं काल्पनिक आहेत. त्यांचा कुठल्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही; आढल्यास योगायोग समजावा.

- कांचन कराई

संपूर्ण कथा वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करून सुरूवात करा.

गावचा वड ते वडाचं झाड वटपौर्णिमा banyan tree murder mystery horror strangled बन्यान पारंबी पारंब्या मोगरा फुलला भय कथा लघू फास
Image courtesy: PublicDomainPictures.net and morgueFile.com
विशिष्ट पानावर जायचे असल्यास पानाच्या क्रमांकावर क्लिक करा.

पान - , , , , , , , (समाप्त)

© या कथेचे प्रताधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत. कथेच्या कोणत्याही स्वरूपाच्या पुन:प्रकाशनासाठी लेखिकेची लेखी पूर्वपरवानगी आवश्यक आहे. संपर्कासाठी mogaraaphulalaa@gmail.com या आयडीवर इमेल पाठवावे.
------------------------------------------------------------------------
इतर भय कथा पहाण्यासाठी येथे क्लिक करा.

अनुक्रमणिकेच्या मूळ पानावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------