पान ६


बराच वेळ झाला तरी महादू आणि त्याची माणसं तळघरातील स्टोअररूममधून काही बाहेर यायला तयार नाहीत तशी रितूने वरून आवाज दिला.

"महादूदादा, इतका वेळ का लागतोय बरं त्या खोलीत?"

"अवो ताई, लई कचरा जमा करून ठेवलाता या पाटलानं. जरा ह्ये बगा काय हाय त्ये.""ठिक आहे, चालेल. हा ड्रेस मी माझ्याकडे ठेवते. तुम्ही बाकीची रुम आटोपून घ्या आणि ती पेटी आहे ना, मोठी.... ती एका बाजूला तशीच ठेवा. मी नंतर पाहिन."

"बाऽरं," असं म्हणून महादू पुन्हा आपल्या कामाला निघून गेला.

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------