...शारदाला जाऊन जवळजवळ दोन महिने होत आले होते पण देवदत्त अजूनही त्या धक्क्यातून सावरले नव्हते. व्यवसायाचा संपूर्ण भार आता देवदत्तांवर होता पण देवदत्त काहीही समजून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी दिनकररावांनीच देवदत्तांचं काम oasis story social dev sharda mohini publication accident wife husband fiancé dance love romance affection attraction familyशेखरला एकटं गाठून त्याला समज देण्याचा प्रयत्न दिनकररावांनी एकदा करून पाहिला पण शेखरने असा काही साळसूदपणाचा आव आणला होता की दिनकरराव फार काही बोलू शकले नाहीत. देवदत्तांना तर वाटत होतं की शारदाच्या जाण्यामुळे, शेखरला आपल्या जबाबदारीची जाणीव झालीय. त्यांनी उलट दिनकररावांनाच समजविण्याचा प्रयत्न केला की, "यापुढे शेखरशी जरा नरमाईने वागायला हवं. जर शेखर खरंच सुधारला असेल, तर त्याला आपल्या बिझनेसमध्ये पार्टनर करून घेऊ." हताश झालेल्या दिनकररावांपुढे योग्य वेळ येईपर्यंत थांबण्याशिवाय गत्यंतर नव्हते.Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------