पान १२


"...स्साला!" हाताताला ग्लास दाणकन टी-पॉयवर आपटात शेखर म्हणाला. "कितीही चांगलं वागून दाखवा, कितीही गोड बोला, आमच्या म्हातार्‍याला तो देवदत्तच जवळचा वाटणार. तो दारू प्यायला तर ते अमॄत आणि मी काय..."

"शांत हो, शांत हो. तुझा राग मलाही कळतो पण त्याचा काही उपयोग आहे का? तुच म्हणतोस ना, की लहानपणापासून बाबांना भाउजींचीच जास्त ओढ होती म्हणून? " शालिनी म्हणाली.बस्स! हे शब्द शेखरच्या जिव्हारी लागले. "ही मुलगी आपल्याला मवाली समजते? हिच्यासाठी आपण रोज सकाळ-संध्याकाळ इथे येऊन उभं राहतो आणि ही...!"

त्याने खसकन् तिचा दंड धरून आपल्याकडे ओढलं आणि विचारलं, "माझ्याशी लग्न करण्याची तुझी तयारी असेल तर सांग."

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------