पान २

"दिपक प्लीज.... हे बघ, म्‌.... मला काही झालं ना, तर तुझी नोकरी जाऊ शकते. तुला जेल पण होईल." प्रिया आणखी एक पाऊल मागे सरकली. तिचा स्वर रडवेला झाला होता.

"होऊ दे ना, पर्वा कुणाला आहे? आणि तुला काय वाटतं, मी ह्याचा विचार केला नसेल?" दिपक निर्लज्जपणे हसत हळूहळू एक-एक पाऊल पुढे टाकत होता.


"तुला असं सोडण्यासाठी इथे आणलं नव्हतं मी.... तुला म्हटलं होतं ना, ब-या बोलाने माझ्या स्वाधीन हो.... आता परिणामाला तयार राहा." असं म्हणत दिपकने तिच्या शर्टची कॉलर धरून जोरात झटका दिला. टर्रकन तिच्या शर्टाचा डावा भाग फाटला. अनावृत्त झालेल्या तिच्या शरिराकडे तो अधाशासारखा पाहात होता. आपल्या दोन्ही हातांचा भार तिच्या हातांवर टाकून तो पुढे झुकला...


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------