Advertise With us - In English.

मोगरा फुललावर जाहिरात करा आणि आपले उत्पादन/सेवा लोकांसमोर आणा!

जर तुम्हाला तुमच्या नवीन किंवा विद्यमान उत्पादन, ब्रॅंड किंवा सेवेची जाहिरात ग्राहकांपर्यंत पोहोचवायची असेल, तर मोगरा फुलला वर तशी संधी उपलब्ध आहे.

सध्या आम्ही, ऑनलाईन बॅनर जाहिरातीऑनलाईन टेक्स्ट लिंक जाहिराती (छोट्या जाहिराती) अत्यंत माफक दरामधे आमच्या वेबसाईटवर दाखवण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत. अधिक माहितीकरता प्रारंभिक संपर्काचा फॉर्म भरून आमच्याकडे पाठवा. फॉर्मवरील माहितीची सत्यासत्यता पडताळून झाली की एक इमेल तुम्हाला पाठवण्यात येईल ज्यात मोगरा फुललावर जाहिराती दाखविण्याच्या योजनेचा इतर तपशील तुम्हाला वाचता येईल.

आपल्या व्यवसायासाठी शुभेच्छा!
मोगरा फुलला - मराठी कथांचा ब्लॉग
चालक व मालक
मोगरा फुलला

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------